Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 November 2026, 11:23

बारामती, ता. 26 : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून सरकारी नोकरीचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल 7 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया अधिकाऱ्याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.

तोफीन इब्राहिम मनियार (रा. सय्यद पाटकरवस्ती, बारामती, जि. पुणे) असे तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. तर आरीफ शहाजहान शेख (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीने अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत बनावट नियुक्तीपत्र आणि नोकरीचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. सन 2022 ते 2026 या कालावधीत त्याने तरुणाची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफ शेख आणि त्याच्या भावाला आरोपी तोफीन मनियार याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. आपल्या ओळखीच्या माध्यमातून अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरी मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्याने आरीफ यांच्याकडून वेळोवेळी एकूण 7 लाख 85 हजार रुपये घेतले. त्यानंतर बनावट नोकरीचे प्रमाणपत्र आणि नियुक्तीपत्र तयार करून दिले. मात्र, नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरीफ शेख यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 21 नोव्हेंबर 2026 रोजी तोफीन इब्राहिम मनियार याला अटक केली. आरोपीकडे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अंमलदार भागश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे, प्रवीण शिंगाडे यांनी केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

Friday, 27 November 2026, 11:23

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:18

Bhor News: वेळूतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत 40 लाखांची वीजचोरी! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:14

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Friday, 27 November 2026, 11:07
Next Post

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp