Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 November 2026, 11:18

उरुळी कांचन, ता. 27 : पुणे-सोलापूर महामार्गावर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात उरुळी कांचन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी (ता. 23) रात्री वाहतूक पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान प्रयागधाम फाटा आणि कस्तुरी चौक परिसरात मद्यप्राशन करून वाहन चालवणारे चार जण आढळून आले. या चौघांविरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत कारचालक शिरीष शेशराव बुथके (वय-37, रा. कोरेगाव मूळ), दुचाकीस्वार दयानंद तुकाराम कोलते (वय 22, रा. उरुळी कांचन), नितीन उत्तरेश्वर घाणेकर (वय 37, रा. उरुळी कांचन) आणि संजय वामन मुंढे (वय 56, रा. उरुळी कांचन) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक नियमन आणि पेट्रोलिंग सुरू असताना कोरेगाव मूळ येथील प्रयागधाम फाटा परिसरात रात्री सातच्या सुमारास एक कारचालक वाहन वेडीवाकडी चालवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याचे आढळले. ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली असता मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

त्याच परिसरात एका दुचाकीस्वारालाही व रात्री पाऊणे आठच्या सुमारास उरुळी कांचन येथील कस्तुरी चौकात वाहतूक नियमन करत असताना आणखी दोन दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबवले. त्याचीही ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली असता मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःसह इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाने कारवाई केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

Friday, 27 November 2026, 11:23

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:18

Bhor News: वेळूतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत 40 लाखांची वीजचोरी! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:14

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Friday, 27 November 2026, 11:07

लग्नघरात दागिन्यांची खरेदी महागणार! सोन्याच्या नव्या दरांनी ग्राहकांना धक्का

Friday, 27 November 2026, 10:48

परवानगीविना मोर्चे काढणे भोवले! इंदापुरात दोन्ही गटांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

Friday, 27 November 2026, 10:21
Next Post

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp