Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 November 2026, 11:07

पुणे: तुमच्या मालकीची जमीन आहे, हे सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत मालकाला कागदपत्रांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र, आता या प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील जमिनींच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार ‘जमीन मालकी हक्क कायदा’ लागू करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील विधेयक तयार झाले असून, आगामी हिवाळी अधिवेशनात ते मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्या कायद्यामुळे जमिनीचा अधिकृत मालक कोण आहे, याची नोंद सरकारी यंत्रणेकडून निश्चित केली जाणार आहे. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विकणे, एकाच मालमत्तेचे अनेक व्यवहार करणे आणि मालकीवरून होणारे वाद कमी होण्यास मदत होऊ शकते. मूळ मालकाचे हक्क सुरक्षित ठेवणे हाही या कायद्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

या कायद्याची तयारी 2014 पासून सुरू होती. भूमी अभिलेख विभागाने त्यासाठी विधेयक तयार करून सरकारकडे पाठवले होते. महसूल तसेच विधी व न्याय विभागाने त्यातील काही बाबींमध्ये बदल सुचवले होते. त्यानुसार आवश्यक दुरुस्त्या करून विधेयक अंतिम करण्यात आले आहे. आता ते शासनाच्या पातळीवर मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या जमिनीची माहिती प्रामुख्याने सर्व्हे क्रमांक, क्षेत्रफळ आणि ठिकाण यानुसार नोंदवली जाते. मात्र, नव्या विधेयकात इमारती आणि स्वतंत्र सदनिकांच्या मालकीची अचूक नोंद ठेवण्याबाबतही तरतुदी प्रस्तावित आहेत.

याशिवाय मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा हस्तांतरण करताना संबंधित मालमत्तेवर न्यायालयीन दावा सुरू आहे का, याची माहिती देणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि खरेदीदारांना मालमत्तेची पार्श्वभूमी समजण्यास मदत मिळेल. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या कायद्यामुळे जमीन व्यवहारांच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Friday, 27 November 2026, 11:07

लग्नघरात दागिन्यांची खरेदी महागणार! सोन्याच्या नव्या दरांनी ग्राहकांना धक्का

Friday, 27 November 2026, 10:48

परवानगीविना मोर्चे काढणे भोवले! इंदापुरात दोन्ही गटांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

Friday, 27 November 2026, 10:21

आधी मैत्री केली, नंतर लॉजवर नेलं! पुण्यातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक

Friday, 27 November 2026, 9:49

लाडकी बहीण योजनेमुळे अनाथ मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर? राज्यातील 400 हून अधिक संस्थांचे अनुदान 20 महिन्यांपासून थकीत!

Friday, 27 November 2026, 9:42

दुर्गा टेकडीवरील 227 झाडांवर कुऱ्हाड चालणार? पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी झाडांना मिठी मारून केले चिपको आंदोलन

Friday, 27 November 2026, 9:16
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp