Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी मैत्री केली, नंतर लॉजवर नेलं! पुण्यातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 November 2026, 9:49
पुणे : पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका तरुणीवर दोघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत तिला कोंढवा येथील एका लॉजवर नेण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

गणेश शंकर पाठक (वय 28, रा. पर्वती) आणि श्रेनिक प्रमोद चव्हाण (वय 36, रा. पर्वती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि दोघेही आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. ते एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यात मैत्री होती.

या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी सुमारे 3 दिवसांपूर्वी तरुणीला कोंढवा परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर एकापाठोपाठ एक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर हा प्रकार कोणालाही सांगू नये, असे म्हणत आरोपींनी तिला धमकावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकारानंतर पीडित तरुणीने मंगळवारी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते करीत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आधी मैत्री केली, नंतर लॉजवर नेलं! पुण्यातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक

Friday, 27 November 2026, 9:49

लाडकी बहीण योजनेमुळे अनाथ मुलांच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर? राज्यातील 400 हून अधिक संस्थांचे अनुदान 20 महिन्यांपासून थकीत!

Friday, 27 November 2026, 9:42

दुर्गा टेकडीवरील 227 झाडांवर कुऱ्हाड चालणार? पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी झाडांना मिठी मारून केले चिपको आंदोलन

Friday, 27 November 2026, 9:16

अर्ध्या गुंठ्याच्या जमिनीवरून रक्तरंजित संघर्ष? मंदार किवळे हल्ला प्रकरणात 8 जण पोलिसांच्या ताब्यात!

Friday, 27 November 2026, 8:57

जातवैधता प्रमाणपत्र मिळवणं होणार सोपं! अर्जापासून सुनावणीपर्यंत सर्व काही ऑनलाइन; जाणून घ्या नवे नियम

Friday, 27 November 2026, 8:22

भारताचा लाजिरवाणा पराभव! 317 धावा करूनही श्रीलंकेसमोर टिकाव लागला नाही; तिलक वर्मा काय म्हणाला?

Friday, 27 November 2026, 8:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp