Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परवानगीविना मोर्चे काढणे भोवले! इंदापुरात दोन्ही गटांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 November 2026, 10:21

आदित्य बोराटे 

इंदापूर: तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ बुधवारी (ता. २५) इंदापूर शहरात काढण्यात आलेले दोन्ही मोर्चे आयोजकांना भोवले आहेत. पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चे काढणे, तसेच मुख्य रस्त्यावर सभामंडप उभारून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोन्ही मोर्चांच्या आयोजकांसह संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कथित कारभाराच्या विरोधात भाजप व अन्य पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाप्रकरणी भाजपचे नगरपरिषदेतील गटनेते तथा विरोधी पक्षनेते अनिल पवार, संजय ऊर्फ डोनाल्ड शिंदे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश पंढरीनाथ वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरीकडे, तहसीलदार बनसोडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे (रा. सराटी) आणि नवनाथ रूपनवर (रा. चाकाटी) यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवरून सुरू झालेला वाद बुधवारी दोन स्वतंत्र मोर्चांच्या माध्यमातून शहरात चर्चेचा विषय ठरला होता. विरोधातील आणि समर्थनातील अशा दोन्ही मोर्चांमध्ये राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, मोर्चांसाठी परवानगी नसणे आणि सार्वजनिक रस्त्यावर सभामंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आयोजकांवर कारवाई केली आहे.

त्यामुळे तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवरून सुरू झालेल्या वादाला आता पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची जोड मिळाली असून, इंदापुरातील या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03

मुंबईत कबुतरांवरून तुफान राडा! एकट्या महिलेने चौघांना तुडवलं; नेमकं काय घडलं?

Friday, 27 November 2026, 19:01

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26
Next Post

लग्नघरात दागिन्यांची खरेदी महागणार! सोन्याच्या नव्या दरांनी ग्राहकांना धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp