Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत कबुतरांवरून तुफान राडा! एकट्या महिलेने चौघांना तुडवलं; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 November 2026, 19:01

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी परिसरात कबुतरांच्या घाणीवरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दुकान परिसरात कबुतरांमुळे घाण होत असल्याच्या तक्रारी आणि दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. याप्रकरणी दीप्ती नावाच्या महिलेविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नम्रता टक्के (वय ५५) या मजासवाडी येथील आरबी काचवाला चाळ परिसरात कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घराशेजारी असलेली एक खोली त्यांचे पुतणे महेश टक्के यांनी दुकानासाठी भाड्याने दिली आहे. गेल्या सहा वर्षांपासून जितेंद्रकुमार या ठिकाणी किराणा दुकान चालवत आहे.

दुकानाच्या परिसरात कबुतरे येत असल्याने त्यांच्या घाणीचा त्रास होत असल्याची तक्रार शेजारी राहणारी दीप्ती ही महिला वारंवार करत होती. त्यातच दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावरूनही त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

२५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास दीप्ती हिने कबुतरांमुळे परिसरात घाण होत असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. दुकानदार आणि दीप्ती यांच्यातील वाद सुरू असताना नम्रता यांचे पती भांडण सोडवण्यासाठी पुढे आले. मात्र, दीप्ती हिने त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यावेळी शैलेश वागळे यांच्या हातावर लाकडी फळीने मारल्याने त्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर नम्रता टक्के यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दीप्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईत कबुतरांवरून तुफान राडा! एकट्या महिलेने चौघांना तुडवलं; नेमकं काय घडलं?

Friday, 27 November 2026, 19:01

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp