Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 November 2026, 19:03

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी चौकात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डंपरच्या चाकाखाली महिला चिरडली गेल्याने घटनास्थळी मृत्यूचा थरार उडाला. शुक्रवारी (ता. 27) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

गीता सुदामा वर्मा (रा. सध्या उरुळी कांचन, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमी पतीचे नाव सुदामा वर्मा आहे. गीता वर्मा या उरुळी कांचन येथील विजय ट्रेडर्स येथे कामाला असल्याची माहिती मिळत आहे. पती सुदामा वर्मा हे त्यांना कामाच्या ठिकाणीवरून दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी निघाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर सोलापूरच्या बाजूकडून  पुण्याच्या दिशेने निघाला होता. त्याच दिशेने एक दुचाकीस्वार महिलेला सोबत घेऊन प्रवास करत होता. इरिगेशन कॉलनी चौकात दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडायचा असताना क्लीनर बाजूने दुचाकी आल्याचे डंपरचालकाच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही डंपरच्या विळख्यात सापडले. डंपरचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जीवन-मरणाच्या संघर्षात अडकला आहे.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड, रतन चव्हाण, संतोष झोंबाडे तसेच कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना बाहेर काढून जखमीला तातडीने उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रमेश भोसले, अमोल खांडेकर आणि हवालदार भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताप्रकरणी पुढील पोलीस कार्यवाही सुरू आहे.

चौकातील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या चौकात झालेल्या या भीषण अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

Friday, 27 November 2026, 22:57

२०२७ च्या बजेटमध्ये कोणाची पगारवाढ होणार? पगार थेट ४२ हजार रुपये अन् ग्रॅच्युइटी मर्यादा ४० लाख ? अर्थमंत्र्यांसमोर मांडला मोठा प्रस्ताव

Friday, 27 November 2026, 22:14

पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ तारखेपासून खुला होणार भुयारी मार्ग

Friday, 27 November 2026, 21:42

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03
Next Post

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील 'ही' सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp