Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 November 2026, 12:06

लोणी काळभोर, ता. 27 : कुंजीरवाडी येथील कुंजीरलॉन्ससमोरील सर्व्हिस रोडवर लॉक लावून पार्क केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंडित दगडू पवार (वय 55, रा. घुले वस्ती, मांजरी बुद्रुक) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पवार हे सनसवाडी येथील बीपीसीएल कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 17 नोव्हेंबर रोजी ते कुंजीरवाडी येथील भाड्याच्या घराचे पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर मांजरी येथील घरी परतताना कुंजीरलॉन्ससमोर त्यांना दारूची नशा झाल्याचे जाणवले. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी सर्व्हिस रोडलगत दुचाकी लॉक करून पार्क केली आणि रिक्षाने घरी निघून गेले.

मात्र, दुचाकी पार्क केल्याचे त्यांच्या लक्षात राहिले नाही. त्याच रात्री ते धाराशिव जिल्ह्यातील मूळ गावी शेतीच्या कामासाठी गेले. 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात परतल्यानंतर दुचाकीची आठवण झाली. मुलगा शंकर याच्यासह त्यांनी कुंजीरलॉन्ससमोर जाऊन पाहिले असता दुचाकी गायब असल्याचे आढळले. परिसरात शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

चोरीस गेलेली दुचाकी काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस असून, तिचा क्रमांक MH14DR3873 असा आहे. दुचाकीची किंमत सुमारे 10 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

Friday, 27 November 2026, 11:23

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:18

Bhor News: वेळूतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत 40 लाखांची वीजचोरी! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:14

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Friday, 27 November 2026, 11:07
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp