Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 November 2026, 12:02

लोणी काळभोर, ता. 27 : पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केलेला तरुण तडीपारीचा आदेश धुडकावून थेऊरमध्ये आढळून आला. त्याच्या कमरेला पाठीमागे खोचलेला लोखंडी कोयता मिळून आल्याने लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्यावर 27 नोव्हेंबर रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली.

प्रसाद धनंजय सोनवणे (वय 22, रा. नायगाव रोड, थेऊर) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सोनवणे याला पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी आदेश काढून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, 27 नोव्हेंबर रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास तो सखारामनगर, थेऊर येथे आढळून आला. तडीपार आदेश लागू असतानाही सक्षम अधिकारी किंवा न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी प्रसाद सोनवणे यांच तपासणी केली असता कमरेला पाठीमागे पॅन्टमध्ये खोचलेला लोखंडी कोयता आढळून आला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37(1) सह 135 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, अरुण जाधव, अमित गोरे तसेच पोलीस हवालदार अण्णा माने, निलेश कोल्हे, प्रदीप गाडे, अशोक गिरी, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, गणेश खरात, सागर धायतोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

Friday, 27 November 2026, 11:23

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:18

Bhor News: वेळूतील इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत 40 लाखांची वीजचोरी! कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:14

आता जमीन तुमची की दुसऱ्याची, हे सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येतोय नवा जमीन मालकी हक्क कायदा

Friday, 27 November 2026, 11:07

लग्नघरात दागिन्यांची खरेदी महागणार! सोन्याच्या नव्या दरांनी ग्राहकांना धक्का

Friday, 27 November 2026, 10:48
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp