Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 November 2026, 12:56

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेलने मोठे यश मिळवले आहे. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 18 जागांवर या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे, मोहिते पाटील गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत बँकिंग गटात पाहायला मिळाली.  भाजपप्रणित पॅनेलमधून बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, विक्रांत (बाळराजे) पाटील, सिद्धेश्वर आवताडे, यशराज शिंदे, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, शंभूराजे जगताप, सचिन कल्याणशेट्टी आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे.

निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या अन्य उमेदवारांमध्ये बाबासाहेब देशमुख, अर्चना घाडगे, शामल बागल, राजेंद्र बंदीछोडे, रणजितसिंह शिंदे, मनीष देशमुख, सूर्यादित्य साळुंखे आणि महादेव कांबळे यांचा समावेश आहे.

मोहिते पाटील पॅनेलकडून माळशिरस सोसायटी गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले. या निकालामुळे भाजपप्रणित पॅनेलचे बँकेतील वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02

बारामतीत तोतया IPS अधिकाऱ्याचा कारनामा! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला घातला 7.85 लाखांचा गंडा; तोतया अटकेत

Friday, 27 November 2026, 11:23

Uruli Kanchan News: दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 27 November 2026, 11:18
Next Post
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp