Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 November 2026, 12:59
Accident

Accident

आदित्य बोराटे 

इंदापूर: पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या दुचाकीला अशोक लेलँड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात यशराज जयेश गोडगे (वय २६, रा. नेताजीनगर, इंदापूर) यांचा मृत्यू झाला. इंदापूर-टेंभुर्णी मार्गावरील निकिता पेट्रोलपंपासमोर मंगळवारी (ता. २४) रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी निकेतन जयेश गोडगे (वय २८, रा. नेताजीनगर, इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलँड वाहनाचा चालक दादासाहेब हरिदास शिद (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,यशराज गोडगे हे पेट्रोल भरण्यासाठी निकिता पेट्रोलपंपाकडे जात असताना टेंभुर्णी बाजूकडून इंदापूरच्या दिशेने येणाऱ्या अशोक लेलँड (क्र. एमएच ४२ बीयू २५१७) या वाहनाच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन अचानक पेट्रोलपंपाच्या दिशेने वळविले. यावेळी वाहनाची यशराज यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला व शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाले.

या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार यादव करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02
Next Post

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp