Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 27 November 2026, 13:46

पुणे: शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवून सिंचनाची कायमस्वरूपी सोय निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे. या योजनेतील वैयक्तिक शेततळे घटकासाठी पुणे जिल्ह्यातील 4,726 पात्र शेतकऱ्यांची निवड पूर्ण झाली आहे. महाडीबीटी पोर्टलवर काढण्यात आलेल्या सोडतीतून या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, शेततळ्याच्या आकारानुसार कमाल 75 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालयाने 18 नोव्हेंबर 2026 रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, अर्जदार शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. या नोंदणीमुळे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती तपासणे प्रशासनाला सोपे होणार आहे.

आंबेगाव 347, बारामती 518, भोर 131, दौंड 385, हवेली 73, इंदापूर 874, जुन्नर 465, खेड 336, मावळ 91, पुणे शहर 80, मुळशी 1, पुरंदर 829, शिरूर 545 आणि वेल्हे 51 शेतकऱ्यांचा समावेश आहे. इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांत सर्वाधिक लाभार्थी निवडले गेले आहेत.

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील आपली नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासून घ्यावी. योजनेतील छाननी पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून पूर्वसंमती मिळणे आवश्यक आहे. ही मंजुरी मिळण्यापूर्वी शेततळ्याचे काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp