Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : सविंदणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 12:21

अमिन मुलाणी

Shirur News : सविंदणे : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सविंदणे (ता. शिरूर) येथील सकल मराठा समाजाने ‘जय भवानी, जय शिवाजी, ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो,’ अशा घोषणा दिल्या. सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ६ वाजता राम मंदिर ते भैरवनाथ मंदिरापर्यंत मशाल मोर्चाचे व कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

 

गावात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी…!

‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,’ जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, अथवा तसा निर्णय होत नाही, (Shirur News) तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची व त्या पुढार्‍याची राहणार आहे, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनाला समाजातील सर्वच जातीतील समाजाकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. (Shirur News) शिरूर पोलीस व शिरूर तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : सकल मराठा समाजाचा शिरूर शहरात भव्य कॅन्डल मोर्चा

Shirur News : सकल मराठा आरक्षणासाठी सणसवाडीत साखळी उपोषण

Shirur News : करंदी येथे सकल मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post
Maratha Reservation Manoj Jarange Patil ready to drink water jalna

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार, आंदोलक हिंसक होत असल्याने घेतला निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.