Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरीच्या रहाटणी येथील राम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 18:26

Pimpri News : पिंपरी : रहाटणी येथील राजवाडे राम मंदिरात शुक्रवारी (दि. २७) रामायणाचे रचियते महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त हरीश राजवाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, संस्कार भारतीचे सचिन काळभोर, समरसता गतिविधीचे महेंद्र बोरकर, सुहास घुमरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रताप जाधव, महर्षी वाल्मीकी समाज प्रतिनिधी धनपत बेहनवाल, योगेश रेणवा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रतिमापूजनानंतर संस्कार भारतीच्या वतीने भक्तिगीतांचे सादरीकरण

यावेळी राजेश बडगुजर यांनी म्हटले की, भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीरामचंद्र यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. महर्षी वाल्मीकी यांनी रचलेल्या ‘रामायण’ या महाकाव्यामुळे जनमानसात श्रीराम यांची भगवान म्हणून पूजा करण्यात येते. आज महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा स्थापित करून त्यांच्या महान कार्याची उचित दखल घेतली गेली, असे विचार मांडले.(Pimpri News) तसेच उपस्थितांच्या मनोगतातून महर्षी वाल्मीकी यांच्या महान कार्याचे स्मरण राहावे यासाठी सर्व राम मंदिरांत अशाप्रकारे महर्षी वाल्मीकी प्रतिमा, मूर्ती स्थापित करण्यात यावी. तसेच सर्व राम मंदिरांमध्ये महर्षी वाल्मीकी जयंती साजरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रतिमापूजनानंतर संस्कार भारतीच्या वतीने सुश्राव्य भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही : उद्धव कानडे

Pimpri News : भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांच्या हाती ठाकरे गटाचे शिवबंधन

 

Pimpri News : दांडिया लागल्याच्या रागाने दोघांना कोयत्याने मारहाण; चौघांना अटक, एक पसार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post
Manoj Jarange Patil on chhagan bhujbal

Maratha Reservation : राज्यभर साखळी उपोषण करा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp