Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 20:53

बीड : परळी तालुक्यातील दहिफळे कुटुंबात तब्बल चार पिढ्यांनंतर मुलीचा जन्म झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांनंतर घरात लेकीचे आगमन झाल्याने कुटुंबीयांनी तिचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. नवजात मुलीला रथातून घरी आणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

दहिफळे कुटुंबात गेल्या चार पिढ्यांपासून मुलीचा जन्म झालेला नव्हता. त्यामुळे पाचव्या पिढीत मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदाच्या क्षणी मुलीचे आजोबा भावूक झाले. आपल्या घरात अनेक वर्षांनंतर लेकीचे पाऊल पडल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.

आजोबांनी नवजात मुलीला फुलासारखे जपण्याचा निर्धार व्यक्त केला. घरात मुलगी असणे ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी झाल्यामुळे कुटुंबाला वेगळाच आनंद मिळाला असून तिचे प्रेम आणि संगोपन प्रेमाने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दवाखान्यातून मुलीला घरी आणताना मिरवणूक काढण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार ढोल-ताशांच्या निनादात रथ सजवून नवजात मुलीला घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी या चिमुकलीचे नाव गार्गी ठेवण्याचे ठरवले आहे.

 

मुलीचे वडीलही या आगमनामुळे आनंदी आहेत. मुलगी वडिलांच्या अधिक जवळची असते, त्यामुळे आपल्याला मुलगीच व्हावी अशी इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. आजही काही ठिकाणी मुलगी नको अशी मानसिकता दिसून येते. मात्र दहिफळे कुटुंबाने लेकीच्या जन्माचा उत्सव साजरा करून समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15
Next Post

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp