Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 October 2026, 22:42

कोलकाता : सर्वत्र नवरात्रीचा उत्साह असताना कोलकता शहरात दुर्गापूजेच्या आनंदात मोठी दुर्घटना घडली आहे. सप्तमीच्या संध्याकाळी उत्सव पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून, 40 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूजेनिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी एका मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, अचानक या मंडपाचा काही भाग कोसळल्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागल्याने तिथे मोठी धावपळ आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण बेशुद्ध झाले, तर काहींना दुचाकीवरून तातडीने रुग्णालयात हलवावे लागले. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कठीण प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि मुख्य सचिव मनोज अग्रवाल यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहिती मिळवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. त्यानुसार, 18003455678 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp