Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 7:15

पुणे : वैदिक पंचांगानुसार आज १८ ऑक्टोबर २०२६, वार रविवार आहे. आजचा दिवस ग्रहस्थितीच्या दृष्टीने सर्व १२ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांच्या दुर्लभ संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. जाणून घेऊया आज सर्व राशींचे भविष्य कसे राहील.

मेष : व्यवसायात नवीन काम मिळवण्यासाठी उच्चपदस्थ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ: घरातील व्यक्तींच्या वागणुकीमुळे काहीसा अनुभव येईल, त्यामुळे शांत राहणे फायद्याचे ठरेल.

मिथुन: तुमची रखडलेली कामे अंतिम टप्प्यात पोहोचतील, मात्र धनप्राप्तीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल.

 

कर्क: स्वतःचा स्वार्थ पाहताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. महिलांनी मनावर संयम ठेवणं आवश्यक आहे.

सिंह: तुमचा स्वभाव लोकांशी जुळवून घेणारा असला तरी, या काळात तुमच्यामध्ये थोडा अहंकार किंवा गर्विष्ठपणा डोकावू शकतो.

कन्या: किरकोळ गोष्टींवरून वाद घालणे टाळा. आज आवडत्या व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याचे योग आहेत.

तूळ: नवीन आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. तसेच घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या स्वभावामुळे काहीसा त्रास होऊ शकतो.

वृश्चिक: मानसिक ताणतणाव जाणवला तरी प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून नवीन जोमाने कामे पूर्ण करा.

धनु: तुमच्या चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील महिला वर्ग अत्यंत उत्साहाने आपल्या दैनंदिन कामात मग्न राहील.

मकर: कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस उत्तम आहे. बरीच मेहनत करावी लागेल, परंतु प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत.

कुंभ: जोडीदाराच्या आवडीनुसार वेळ घालवल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. साहित्य आणि लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांचे लेखन उत्तम होईल.

मीन: कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळाल्यामुळे उत्तम कलाकृती निर्माण कराल. घरातील सर्व व्यवहार अत्यंत समजदारीने पूर्ण कराल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09
Next Post

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp