Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 26 October 2026, 17:09

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मिसारवाडी परिसरात जन्मदात्या पित्याने स्वतःच्या मुलीचा अमानुष छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे कपडे जबरदस्तीने काढणे, तिच्या अंगावर थंड पाणी टाकणे, हातापायांना सिगारेटचे चटके देणे आणि डोक्याच्या मागील बाजूचे केस जबरदस्तीने कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शफिक चाँद शहा याने मुलीचा छळ केल्याची तक्रार आहे. आरोपीने मुलीचे कपडे जबरदस्तीने काढून तिच्या अंगावर थंड पाणी टाकल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके देण्यात आले, तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केसही जबरदस्तीने कापल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे मुलगी भयभीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या भावाने पुढाकार घेत सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp