Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 17:23

Pune News : पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ओला, उबेर रिक्षांप्रमाणेच सीटर रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. शहरातील रिक्षा संदर्भात आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकार या दोन्ही शहरांत ई-रिक्षा सुरु करणार आहे. यामुळे या शहरांतील प्रदूषण कमी होणार आहे. या दोन्ही शहरांसाठी हा पायलेट प्रोजेक्ट असणार आहे. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रयोग राज्यात राबवण्यात येणार आहे.

यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रयोग राज्यात राबवण्यात येणार

शहरांमध्ये वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी ई-रिक्षा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणाबरोबर नागरिकांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. (Pune News) या पायलट प्रोजेक्टसाठी पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे शहराची निवड करण्यात आली आहे. ई-रिक्षाच्या प्रकल्पाची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातून आणि पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून होणार आहे.

नोंदणीकृत रिक्षांच्या बदल्यात सरकारतर्फे ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. या ई-रिक्षासाठी बॅटरी स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे. (Pune News) या ठिकाणी रिक्षा चालकांना बॅटरी संपल्यानंतर संपलेली बॅटरी देऊन त्या बदल्यात चार्ज केलेली दुसरी बॅटरी दिली जाणार आहे. यामुळे रिक्षा चालकांचा चार्जिंग करतानाचा वेळही वाचणार आहे.

 

दरम्यान, सरकारचे ई-रिक्षाचे हे धोरण अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा पायलट प्रोजेक्ट ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Pune News ) त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे आणि रिक्षा चालकांना नवीन गुंतवणूक करावी लागणार नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : वाघोलीतील लॉजमध्ये प्रेमी युगूलाची आत्महत्या

Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत

Pune News : मराठा आंदोलनाची धग ‘वर्ल्डकप’मध्येही?; पुण्यातील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना काळे कपडे घालण्यास ‘बॅन’ !

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post
Apple warns Opposition MPs about ‘state-sponsored’ attacks on their iPhones

“राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचा फोन हॅक…”, अ‍ॅपलकडून इंडिया आघाडीतील नेत्यांना इशारा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.