Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 13:59

Pune News : पुणे : गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलीसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… या काव्यपंक्तीची प्रचिती फरासखाना पोलिसांच्या कार्यतत्परतेतून दिसून आली. दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी (ता. ३०) संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी ‘गोड’ झाल्याची भावना बनकर कुटूंबाने व्यक्त केली.

फरासखाना पोलिसांची कार्यतत्परता

ही घटना रविवारी (ता. २९) सायंकाळी चारच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सागर मच्छिंद्र बनकर (रा. वाघोली) हे रविवारी कुटुंबासह पुण्यात दिवाळीची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी मुलचंद मिल येथून कपडे खरेदी केले.(Pune News)  त्यानंतर दत्त मंदिर येथून रिक्षात बसून कुंभारवाडा चौक येथे उतरले. रिक्षातून उतरत असताना खरेदी केलेल्या सुमारे ९,२३८ रुपये किंमतीच्या साड्यांची बॅग रिक्षातच विसरली. बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत कपड्यांची बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार दिली.

 

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर व तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दत्त मंदिर चौक ते कुंभार वेस चौक यादरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. (Pune News) पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा क्रमांक ट्रेस करुन रिक्षा चालकाला शोधून काढले. पोलिसांनी रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सागर बनकर यांना परत केली.

पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे भारावलेल्या बनकर कुटूंबाने फरासखाना पोलिसांचे मनापासून आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मराठा आंदोलनाची धग ‘वर्ल्डकप’मध्येही?; पुण्यातील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना काळे कपडे घालण्यास ‘बॅन’ !

Pune News : चाळीशीत कर्करोगाचे निदान, उदरनिर्वाहाचे साधनही गमावले; तरीही हिंमत न हरता घरातच फुलवली केसर शेती

Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48
Next Post
Maratha Reservation protesters agitation on navale bridge in pune

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची धग पुण्यापर्यंत, नवले पुलावर टायरची जाळपोळ; मुंबई- साताऱ्याकडे जाणारी वाहतूक अडवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.