Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वाघोलीतील लॉजमध्ये प्रेमी युगूलाची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 16:58

संतोष गायकवाड

Pune News : वाघोली : वाघोली येथील लॉजमधील खोलीत एका प्रेमी युगूलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ३०) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोमल सुनील बर्के (वय २०, रा. चंदननगर, खराडी, पुणे), सचिन गोकुळ शिंदे (वय २१, सध्या रा. खराडी, नेहरू कॉलनी, मूळ- भिंगार, अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगूलाचे नाव आहे.

 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे लॉजमध्ये दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता ते लॉजमघील खोली सोडणार होते. मात्र, बराच वेळ ते बाहेर न आल्याने लॉजच्या कामगारांनी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क साधला. (Pune News) मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेलचे कर्मचारी खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा उघडाच होता. कर्मचाऱ्याने दरवाजा ढकलला असता, ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले.

प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी वर्तविला आहे. कोमल ही डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. (Pune News) तर सचिन हा खासगी कंपनीत नोकरीला होता. अधिक तपास लोणीकंदचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत

Pune News : मराठा आंदोलनाची धग ‘वर्ल्डकप’मध्येही?; पुण्यातील सामन्यांमध्ये प्रेक्षकांना काळे कपडे घालण्यास ‘बॅन’ !

Pune News : चाळीशीत कर्करोगाचे निदान, उदरनिर्वाहाचे साधनही गमावले; तरीही हिंमत न हरता घरातच फुलवली केसर शेती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48
Next Post

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.