Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Israel Hamas War : हमासकडून बंदी बनवलेल्या महिलांची बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडे सुटकेची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 16:27

Israel Hamas War : नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू आहे त्याला महिना उलटला आहे. अजूनही इस्रायलकडून गाझा पट्टीत तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हमासने इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवल आहे. सध्या तीन महिलांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार, हमासनेच तीन महिलांना ओलिस ठेवले होते. आता त्यांचा व्हिडीओ जारी केला आहे.

9500 हून अधिक जणांचा मृत्यू

आत्तापर्यंत 9500 हून अधिक लोकांचा मृत्यू : इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत सुमारे 9500 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. (Israel Hamas War) तर गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार, युद्धात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ओलिस महिलांचा व्हिडीओ : 76 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तीन इस्रायली महिला दिसत आहेत. यामध्ये एक महिला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू लोकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत असे म्हणत आहे. त्यांच्याकडे आपल्या सुटकेसाठी ओलिसांची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. (Israel Hamas War) 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं होतं. एलेना ट्रुपानोव, डॅनियल अलोनी आणि रॅमन किर्ष्ट अशी ओलीस ठेवलेल्यांची नावे आहेत.

युद्धाला महिना उलटला : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात 31 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने काही मिनिटांत गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.(Israel Hamas War)  इस्रायलमध्ये घुसून सुमारे 1000 हून अधिक लोकांची हत्या केली. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायल हल्ल्यावेळी इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं आणि अजून त्यांना ओलिस ठेवलं आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलने केली युद्धाची घोषणा

Big News : मोठी अपडेट! कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयाची परवानगी

Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Wednesday, 2 September 2026, 9:41

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Wednesday, 2 September 2026, 8:39

पुणे शहरात वाढतेय गुन्हेगारी? पोलिसांच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 2 September 2026, 8:33

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24
Next Post

Bihar News: भुकेल्या चिमुकल्यांनी बिस्किटं-कुरकुरे चोरली; चिमुकल्यांना झाडाला बंधून....माणुसकीला काळीमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp