Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bihar News: भुकेल्या चिमुकल्यांनी बिस्किटं-कुरकुरे चोरली; चिमुकल्यांना झाडाला बंधून….माणुसकीला काळीमा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 16:31

Bihar News : नवी दिल्ली : बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील फाजिलपुर गावात किराणा मालाच्या दुकानातील बिस्किट आणि कुरकुरे चोरल्यामुळे 4 लहान चिमुकल्यांना जमावाने अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त मारहाणच केली नाही तर त्यांना झाडाला तासन् तास बांधून ठेवलं. गावातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका साकारली. कुणीच त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

गावातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका साकारली

दुकानदारावर कडक कारवाई : 28 ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिमुकल्यांना केलेल्या अमानुष छळा प्रकरँणी तिथले एसपी योगेंद्र कुमार यांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. योगेंद्र कुमार म्हणाले की, काही मुले दुकानात सातत्याने चोरी करत होती. एकदा दुकानदाराने या मुलांना रंगेहात पकडले. यानंतर दुकानदाराने मुलांना बांधून मारहाण केली. (Bihar News) मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी लेखी अर्ज मागविण्यात आला आहे. जर दुकानदाराने चुकीचा व गंभीर गुन्हा केला असेल तर त्याच्या कुटुंबीयांशी पुन्हा संपर्क साधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश आम्ही दिले आहेत. ते म्हणाले की, लहान मुलांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीने संवेदनशील असायला हवे. लहान मुलांसोबत अशी कृती करणे हा गंभीर गुन्हा असून त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल..

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Sangola News : सांगोला तालुक्यातील हमालाने ५ मुलांना पोलीस तर एकाला बनविले कंडक्टर…

Pune News : …तर रक्तपेढ्यांना भरावा लागणार दंड ; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती; संकेतस्थळावर माहिती न भरल्यास कारवाईचा बडगा

 

Shocking News : धक्कादायक! छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्याथिर्नीने टाकली मिरची पूड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

Mumbai News : खोटारड्या, असंवेदनशील शासनासाठी जीवाची बाजी लावू नका... राज ठाकरे यांचे मनोज जरांगेंना पत्राद्वारे आवाहन!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp