Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 September 2026, 10:37

लोणी काळभोर, ता. 2 : लोणी काळभोर (ता. हवली) ग्रामपंचायत हद्दीतील केसकर वस्तीपरिसरात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मध्यरात्री घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही फूस लावून तिला पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या भावाने केला आहे. त्यानुसार एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज आप्पा राठोड (वय 22) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, ऊसतोडणीच्या कामासाठी 5 ऑगस्टपासून लोणी काळभोर येथील केसकर यांच्या शेतात वास्तव्यास होते. 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबीय घरात झोपले असताना, मुलीच्या वाहिनीला जाग आली. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरात दिसून आली नाही. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अल्पवयीन मुलीने भावाच्या मोबाईलवर फोन करून “मी पंकज बरोबर असून त्याच्या घरच्यांना त्रास देऊ नका,” असे सांगितले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या आकाश राठोड यांच्याकडे पंकजबाबत चौकशी केली. मात्र, त्यांना याबाबत काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर अल्पवयीन मुलीला शेजारी राहणारा पंकज आप्पा राठोड याने फूस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांना आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पंकज राठोड याच्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp