Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; “तो शेजारून आला, डायरेक्ट अंगाला हात लावला अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 26 October 2026, 11:37

पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुखसागरनगर परिसरात 18 वर्षीय तरुणीला त्रास देऊन तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तिची मैत्रीण आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणातील आरोपीचे नाव जितु किशोरीलाल सरोज (वय 30, मूळ उत्तर प्रदेश) असे आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सुखसागरनगरमधील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने तरुणीच्या अंगाला हात लावून तिचा शर्ट ओढला आणि तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

तरुणीने मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तिची मैत्रीण तिथे पोहोचली. तिने आरोपीला बाजूला ढकलले. त्यामुळे तरुणी खाली पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतरही आरोपीने तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे तरुणीने सांगितले.

आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने नागरिकांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून तो फोडल्याची तक्रारही करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मॉलमध्ये संशयास्पद वायू; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

Tuesday, 27 October 2026, 13:24

पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला मेट्रो होण्याची शक्यता

Tuesday, 27 October 2026, 13:12

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

Tuesday, 27 October 2026, 13:08

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Tuesday, 27 October 2026, 13:00

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर किती परिणाम? पुढील 3 दिवसांत काय घडणार? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:50

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41
Next Post

आयकर रिटर्न भरणाऱ्यांनो, सावधान! मुदत चुकली तर भरावा लागणार दंड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp