Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 October 2026, 13:00

पुणे : महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.सध्या अनेक महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यातच ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण आहे.त्यामुळे आता दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच करावी लागणार असा सवाल महिला वर्गाकडून उपस्थित होत आहे

लाभार्थी महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये एकत्र मिळतील का, अशी चर्चा रंगू लागली आहे. दिवाळीचा सण जवळ आल्याने ही रक्कम मिळाल्यास महिलांना घरखर्च आणि खरेदीसाठी मोठा दिलासा मिळू शकतो.
. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची मदत थेट डीबीटीद्वारे जमा केली जाते. या लाभासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र असून, त्यांना इतर अटींची पूर्तता करणे अनिवार्य असते.

मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत रखडलेल्या हप्त्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी याबाबत शासनाचा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या पार्श्वभूमीवर, लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर किंवा अनधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवू नये. हप्त्याबाबत केवळ शासनाच्या अधिकृत माहितीवरच भरवसा ठेवावा. तसेच, पैशांचे हस्तांतरण विनाअडथळा व्हावे यासाठी सर्व महिलांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवून ई-केवायसी व इतर आवश्यक तपशील वेळेत अपडेट करून घेणे गरजेचे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मॉलमध्ये संशयास्पद वायू; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

Tuesday, 27 October 2026, 13:24

पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? 3 नोव्हेंबरला मेट्रो होण्याची शक्यता

Tuesday, 27 October 2026, 13:12

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

Tuesday, 27 October 2026, 13:08

लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; दिवाळीनंतर पैसे मिळणार की प्रतीक्षाच?

Tuesday, 27 October 2026, 13:00

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर किती परिणाम? पुढील 3 दिवसांत काय घडणार? वाचा

Tuesday, 27 October 2026, 12:50

पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरले? शेतकऱ्यांच्या पीक विम्याची पुन्हा होणार तपासणी; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Tuesday, 27 October 2026, 12:41
Next Post

आळंदी म्हातोबाची येथे भरदिवसा घरफोडी; सुमारे 3 लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp