Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 September 2026, 10:50

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: सोन्याच्या दराला लागलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर तब्बल २,७०० रुपयांनी घसरून १ लाख ५८ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या पाच सत्रांत सोन्याच्या दरात ८,९०० रुपयांची घसरण झाली आहे.
२५ ऑगस्टला १ लाख ६७ हजार १०० रुपये असलेले सोने पाच दिवसांत जवळपास नऊ हजार रुपयांनी स्वस्त झाले. २७ ऑगस्टला १,५०० रुपये, २८ ऑगस्टला २,००० रुपये, ३१ ऑगस्टला २,७०० रुपये, तर मंगळवारी पुन्हा २,७०० रुपयांची घट झाली. सोमवारी १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ६० हजार ९०० रुपये होता.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदी ५,००० रुपयांनी कमी होऊन २ लाख ४० हजार ५०० रुपये प्रति किलो झाली. एका दिवसातील या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आता दराच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.
जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव, अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा आणि महागाईची चिंता यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात सलग पाच दिवस झालेली घट त्यामुळे महत्त्वाची मानली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आयकर रिटर्न भरणाऱ्यांनो, सावधान! मुदत चुकली तर भरावा लागणार दंड

Monday, 26 October 2026, 11:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न; “तो शेजारून आला, डायरेक्ट अंगाला हात लावला अन्

Monday, 26 October 2026, 11:37

शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचं संकट घोंगावतंय; हवामानाचा इशारा नेमका काय? वाचा

Monday, 26 October 2026, 10:43

दहावीचा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन अन् आत्महत्या; पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने परिसरात खळबळ

Monday, 26 October 2026, 10:29

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15
Next Post

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp