Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 12:13

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना आता पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेली शस्त्रे चक्क मुद्देमाल कक्षातून चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजता एका फिरस्त्याने सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीत असलेल्या मुद्देमाल कक्षातून 7 पिस्तुले लंपास केली. त्यानंतर तो पिस्तुले घेऊन परिसरात फिरत होता. रात्री बंडगार्डन पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर त्याने एका व्यक्तीला पिस्तुल दाखवत ‘हँड्स अप’ करण्यास सांगितले. पोलीस ठाण्याच्या समोरच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने पिस्तुले चोरी केल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी त्याच्याकडील पिशवीत 6 पिस्तुले होती. मात्र, काही वेळाने दुसऱ्या एका व्यक्तीने ती पिशवी घेऊन गेल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासून पिशवीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान जनरल पोस्ट ऑफिस परिसरातील झाडीत ही पिशवी आढळून आली. त्यामध्ये असलेली 6 पिस्तुलेही पोलिसांना सुरक्षित स्थितीत मिळाली. त्यामुळे चोरीला गेलेल्या सर्व 7 पिस्तुलांचा शोध लागला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे 2022 मध्ये झालेल्या एका पोलिस कारवाईत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर ती मुद्देमाल कक्षात सुरक्षित ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या ताब्यातील शस्त्रेच चोरीला गेल्याने या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

या प्रकरणी राकेशकुमार संजयकुमार चिटेकर याच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp