Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 September 2026, 10:21

लोणी काळभोर, ता. 2 : थेऊर (ता. हवेली) परिसरात मध्यरात्री पैशांवर रमीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाने छापा टाकून पाच जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत 109 कागदी पत्ते आणि 11 हजार 570 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

लाला शंकर पवार (वय 42), रामा साहेबराव पवार (वय 30), पिनु मरीबा सोनावणे (वय 36), रामा येलप्पा पवार (वय 36) आणि विठ्ठल महादेव जाधव (वय 60) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे तपास पथक 29 ऑगस्टच्या रात्रीपासून थेऊर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी आलीफ नगर, थेऊर येथे अमृत पांडू पवार यांच्या घरासमोर काही जण पैशांवर रमीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिस पथकाने पंचांसह घटनास्थळी जाऊन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 109 कागदी पत्ते, पत्त्यांचे एक रिकामे खोके आणि 11 हजार 570 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. पंचांसमक्ष मुद्देमाल ताब्यात घेऊन सील करण्यात आला असून, संबंधित पाच जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली. परिसरातील अवैध जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

Thursday, 3 September 2026, 12:45

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43

गुटखा विक्रेत्याला मोठा दणका! वढू खुर्दमध्ये FDA ची धाड; 165 पाऊच जप्त

Thursday, 3 September 2026, 11:34

हायकोर्टात ठाकरे सेनेला दणका! विशाखा राऊतांची याचिका फेटाळली; नगरसेवकपदावर टागंती तलवार

Thursday, 3 September 2026, 11:12

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

Thursday, 3 September 2026, 11:07

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Thursday, 3 September 2026, 10:54
Next Post

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp