Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 3 September 2026, 12:45

पुणे: गणेशोत्सवातील DJ आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांशी संवाद साधत असताना काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बापट हे गणेशोत्सवात मोठ्या आवाजात DJ आणि लाऊडस्पीकरचा वापर करण्याला विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी मोठ्या आवाजाच्या DJवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावरून त्यांचा काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला होता. परिस्थिती वाढल्यानंतर पोलिसांनी त्यांना बैठकीतून बाहेर नेले होते.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्या DJविरोधी भूमिकेवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, तर काहींकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, पारंपरिक वाद्यांना त्यांचा विरोध नसून अनावश्यक ध्वनीप्रदूषणाला त्यांचा आक्षेप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कशाळे चौकातील मारहाणीच्या प्रकरणात संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात तोतया पोलिसाचा कारनामा! पोलिसांचं बनावट ओळखपत्र बनवलं; ‘मी पोलीस अधिकारी आहे’ असा धाक दाखवत फसवलं….

Friday, 25 September 2026, 14:25

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

Friday, 25 September 2026, 13:55

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48
Next Post

FDA अधिकारी असल्याचा बनाव; कोल्हापुरात खंडणीचा डाव उघड! हॉटेल आणि नाश्ता सेंटर चालकांकाढून पैसे उकळणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp