Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

FDA अधिकारी असल्याचा बनाव; कोल्हापुरात खंडणीचा डाव उघड! हॉटेल आणि नाश्ता सेंटर चालकांकाढून पैसे उकळणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 13:15

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि नाश्ता सेंटर चालकांना कारवाईची भीती दाखवून पैशांची उधळपट्टी करणाऱ्या एका भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचा बनावट अधिकारी बनून व्यावसायिकांना धमकावणाऱ्या महादेव लोहार नावाच्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका स्थानिक नाश्ता सेंटर चालकाला त्याच्या दुकानावर धाड टाकण्याची धमकी दिली होती. कारवाई टाळायची असल्यास 10,000 रुपयांच्या रकमेची मागणी त्याने केली होती. याबाबतची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी आखलेल्या योजनेनुसार, तक्रारदाराकडून 10,000 रुपये स्वीकारताना आरोपी महादेव लोहारला घटनास्थळीच बेड्या ठोकण्यात आल्या.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव लोहार आणि त्याचा फरार साथीदार प्रशांत यादव यांनी मिळून आतापर्यंत 50 हून अधिक हॉटेल व नाश्ता सेंटर मालकांना लक्ष्य केले होते. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत ते व्यापाऱ्यांना घाबरवायचे आणि त्यांच्याकडून हजारो रुपये उकळायचे. या प्रकरणात महादेव लोहारला अटक करण्यात आली असली, तरी त्याचा साथीदार प्रशांत यादव सध्या पोलिसांच्या तावडीतून पसार झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस प्रशासन फरार आरोपीचा तीव्रतेने शोध घेत आहे. कोणत्याही भोगस अधिकाऱ्याच्या धमक्यांना बळी न पडता व्यावसायिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळ जाहीर करून काय उपयोग? वडेट्टीवार संतापले ; ही तर शेतकऱ्यांची फसवणूक….,सरकारकडे मांडल्या थेट मागण्या

Saturday, 26 September 2026, 16:35

मनोज जरांगेंना मोठा धक्का! अंतरवाली सराटीतून उपोषणाचा मंडप रातोरात हटवला; नेमकं काय घडलं?

Saturday, 26 September 2026, 16:07

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 15:43

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Saturday, 26 September 2026, 15:23

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा…..,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

Saturday, 26 September 2026, 14:56

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

Saturday, 26 September 2026, 14:43
Next Post

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp