Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 26 September 2026, 14:43

मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला म्हणजेच SIR ला विरोध दर्शवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा 4 ऑक्टोबर 2026 रोजी काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित केला जात आहे. SIR अंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत मागील यादीच्या तुलनेत मोठ्या संख्येने नावे नसल्याचे वृत्त आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने ही संख्या अंतिम वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोर्चाची माहिती दिली. मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांच्या पुढाकाराने आयोजन होत असले तरी हा मोर्चा केवळ पक्षाचा कार्यक्रम नसून जनतेशी संबंधित मुद्द्यावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात इतर राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्तावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोर्चाचे नेमके ठिकाण आणि वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबरच्या या आंदोलनात कोणते पक्ष सहभागी होतात आणि SIR प्रक्रियेबाबत पुढील राजकीय भूमिका काय घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10
Next Post

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा.....,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp