Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 September 2026, 15:23

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर सुवर्णपदक मिळवून देशाची मान अभिमानाने उंच केली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात भारताने इराण संघाचा 37-34 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई सुवर्णमुकुट आपल्या नावावर केला.

अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत 22-16 अशी 6 गुणांची मजबूत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात इराणने जबरदस्त पुनरागमन केले आणि दोन्ही संघांमधील फरक अवघ्या 1 गुणाचा (27-26) राहिला.

सामन्यातील शेवटची 8 मिनिटे शिल्लक असताना निर्माण झालेल्या प्रचंड दबावाच्या वेळी पूजा हथवाला भारतासाठी तारणहार ठरली. तिने मोक्याच्या क्षणी यशस्वी चढाया (रेड्स) मारून संघासाठी मौल्यवान गुण मिळवले. पूजाच्या या कामगिरीनंतर भारतीय बचाव फळीनेही इराणच्या रेडर्सना पकडून विजय निश्चित केला.इराणला 37-34 अशा फरकाने हरवून चौथे ऐतिहासिक सुवर्णपदक भारताने पटकावले.या दणदणीत विजयामुळे आशिया खंडात भारतीय महिला कबड्डीचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

दरम्यान 2010 मध्ये आशियाई खेळांमध्ये महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय संघाने नेहमीच आपले वर्चस्व राखले आहे. भारताने खेळल्या गेलेल्या प्रत्येक मोसमात अंतिम फेरीत धडक मारून पदक जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे:

 

2010 (गुआंगझोऊ): थायलंडचा 28-14 असा पराभव करत पहिले सुवर्ण.

2014 (इंचियोन): इराणचा 31-21 असा पराभव करून सलग दुसरे सुवर्ण.

2018 (जकार्ता): इराणकडून 24-27 अशी मात खाल्याने रौप्यपदक.

2023 (हांगझोऊ): चिनी ताइपेला 26-25 ने नमवून तिसरे सुवर्ण.

2026: इराणला 37-34 अशा फरकाने हरवून चौथे ऐतिहासिक सुवर्णपदक.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंना मोठा धक्का! अंतरवाली सराटीतून उपोषणाचा मंडप रातोरात हटवला; नेमकं काय घडलं?

Saturday, 26 September 2026, 16:07

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 15:43

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Saturday, 26 September 2026, 15:23

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा…..,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

Saturday, 26 September 2026, 14:56

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

Saturday, 26 September 2026, 14:43

पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट!ट्रॉलीचं चाक छातीवरून गेलं; 18 वर्षीय हलगीवादकाचा दुर्दैवी अंत

Saturday, 26 September 2026, 14:35
Next Post

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp