Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 25 September 2026, 13:16

पुणे : पाण्याअभावी संकटात सापडलेल्या रब्बी हंगामातील उभ्या पिकांना दिलासा देण्यासाठी खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन नियोजित वेळेआधीच सुरू करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यानुसार आज शुक्रवारपासून (ता. 25) पाणी सोडण्यात येणार असून हे आवर्तन तब्बल 45 दिवस सुरू राहणार आहे.

शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून आवर्तन लवकर सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या परवानगीने आवर्तन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी ही माहिती दिली. सध्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी संकटात असून, वेळेत पाणी उपलब्ध झाल्यास पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पाच्या आवर्तनाकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, वेळेआधी सुरू होणाऱ्या या आवर्तनामुळे रब्बी पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36

खरात प्रकरणाला वाचा फोडणारा पत्रकार अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, चाकणकरांवरही गंभीर आरोप..

Saturday, 26 September 2026, 18:05

Loni Kalbhor News : आजीच्या खोलीत 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Saturday, 26 September 2026, 17:59

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ! कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने शोधमोहीम; 3 दिवसांनी बस डेपोत मृतदेह सापडला अन्…

Saturday, 26 September 2026, 17:09
Next Post

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp