Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खरात प्रकरणाला वाचा फोडणारा पत्रकार अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल, चाकणकरांवरही गंभीर आरोप..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 September 2026, 18:05

नाशिक : कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या पत्नी कल्पना खरातला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला सर्वात आधी समोर आणणारे पत्रकार दत्तात्रय खेमनार यांच्यावरच आता गंभीर गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर जवळील लोणी पोलीस ठाण्यात एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पत्रकार खेमनार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर 1 लाख रुपयांची खंडणी मागणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

आपल्यावर दाखल झालेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचा दावा दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे. काही राजकीय पुढारी आणि ‘कॅप्टन’ खरात तसेच रुपाली चाकणकर यांच्या हस्तकांनी मिळून आपल्याविरुद्ध हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, 23 मार्च ते 20 सप्टेंबर दरम्यान मिळालेले पोलीस संरक्षण कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक काढून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी वाळू तस्कर, बेकायदेशीर खासगी सावकार आणि भोंदूगिरीविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे आपल्यावर 2 ते 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे . अजूनही आपल्या जीवाला मोठा धोका असल्याने पोलीस प्रशासनाने पोलीस संरक्षण त्वरित बहाल करावे आणि तक्रारीची पूर्ण शहानिशा करूनच पुढील कारवाई करावी, अशी मागणी खेमनार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12
Next Post

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या 'भिंत कस्तुरीची' ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp