Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 10:54

पुणे : पुण्यातील घोरपडी परिसरात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वाहनांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बी. टी. कवडे रस्त्यावरील ‘सिटाडेल एम्प्रेस सोसायटी’मध्ये ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी कांबळे यांच्या मालकीच्या दोन महागड्या चारचाकी वाहनांची दगड आणि बांबूने प्रचंड तोडफोड केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांनी घटना घडण्यापूर्वी कांबळे यांच्या घराजवळील 3 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापले, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. विशेष म्हणजे, सोसायटीत अनेक गाड्या उभ्या असताना हल्लेखोरांनी केवळ दिलीप कांबळे यांच्याच वाहनांना लक्ष्य केले.

सोमवारी रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास कांबळे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना गाड्यांची मोडतोड झाल्याचे दिसून आले. “हा थेट माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न असावा,” असा संशय व्यक्त करत दिलीप कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर दिलीप कांबळे यांनी तात्काळ मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सत्ताधारी पक्षाच्या माजी मंत्र्याच्या घराजवळच असा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या मुंढवा पोलीस परिसरातील इतर मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

 

हा प्रकार राजकीय वैमनस्यातून झाला की अन्य काही कारणांमुळे, याचा तपास आता पोलीस करत आहेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातून तरुणाच अपहरण; समृद्धी महामार्गावर 3 किमी थरारक पाठलाग, एका तरुणीसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Thursday, 3 September 2026, 11:43

गुटखा विक्रेत्याला मोठा दणका! वढू खुर्दमध्ये FDA ची धाड; 165 पाऊच जप्त

Thursday, 3 September 2026, 11:34

हायकोर्टात ठाकरे सेनेला दणका! विशाखा राऊतांची याचिका फेटाळली; नगरसेवकपदावर टागंती तलवार

Thursday, 3 September 2026, 11:12

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

Thursday, 3 September 2026, 11:07

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Thursday, 3 September 2026, 10:54

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 10:38
Next Post

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp