Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangola News : सांगोला तालुक्यातील हमालाने ५ मुलांना पोलीस तर एकाला बनविले कंडक्टर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 23 May 2023, 15:37

Sangola News| सांगोला : हमाली पासून ते  शेती करून श्रावण सांगोलकर यांनी जिद्द व कष्टाने कुटुंबातील पाच पोलीस व एक एसटीमध्ये म्हणजे पाच मुली व एक मुलगा शासकीय सेवेत देऊन आदर्श निर्माण केला व महाराष्ट्रात प्रथमच एका घरातील शासकीय सेवेत मुली व मुले असे इतर कोठेही नाही त्यामुळे सांगोलकर कुटुंबाचा आदर्श बलवडी गावाने घ्यावा. या कुटुंबाने कष्टशिवाय यश प्राप्ती नाही हे दाखवून दिले आहे. (Porter of Sangola taluka made 5 boys policemen and one a conductor)

श्रावण सांगोलकर यांच्या कुटुंबाचे होतेय सर्वत्र कौतुक…

बलवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने सांगोलकर कुटुंबाची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. (Sangola News) सुरुवातीस माजी सरपंच बाळासो शिंदे यांनी कुटुंबाची यशोगाथा सांगितली तसेच आई-वडिलांचे कष्ट यामुळे संपूर्ण कुटुंब शासकीय सेवेत आले तसेच जावई पण शासकीय सेवेत आहेत यांचा आम्हास अभिमान आहे.

 

दरम्यान, हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा असून आई-वडील व गुरुजनांची साथ समाजाकडे लक्ष न देता वाटचाल केली त्यामुळे यश प्राप्ती झाली व यासाठी आई-वडील हेच आमचे प्रेरणास्थान आहे असे सत्कारमूर्ती नंदकुमार सांगोलकर व उमा, कांता, उज्वला, रेश्मा सांगोलकर यांनी सांगितले (Sangola News)

यावेळी माजी सरपंच प्रसाद शिंदे, डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, ऍड.सत्यजित लिगाडे, शिवसेना नेते साहेबराव शिंदे, सरपंच माऊली राऊत, उपसरपंच समाधान शिंदे, ग्राम सदस्य रविराज शिंदे, शिवाजी शिंदे बाबासो पालसांडे, विलास धायगुडे, शिक्षक नेते रमेश शिंदे माजी उपसरपंच विकास मोहिते, गणेश कमले, महादेव शिंदे, विलास बापू शिंदे, संदीप खुळपे सर्व ग्राम सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (Sangola News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना

Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Sports News : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील स्पर्धेतील क्वालिफायर-१ सामना आज रंगणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.