Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 18:42

मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रबाळे पोलीस ठाण्याने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 183 मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या या सर्व फोन्सची एकूण किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी आहे. आपला हरवलेला फोन पुन्हा हातात मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.

रबाळे पोलिसांनी हा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलची मदत घेतली. या पोर्टलवर तक्रारींची नोंद करून सायबर विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा माग काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

या मोहिमेचे नेतृत्व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांनी केले. तसेच त्यांच्यासोबत या विशेष पथकात महिला पोलीस अंमलदार मेंगडे,पोलीस अंमलदार मंडलिक,पोलीस अंमलदार वायंगणकर,पोलीस अंमलदार करणकाळ या सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक तपास केला आणि हे मोबाईल शोधून काढले.

ही यशस्वी मोहीम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त विजय खरात आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. तसेच पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्याम बनसोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांनीही या कामात मोलाचे योगदान दिले.

 

विशेष म्हणजे, रबाळे पोलिसांनी नागरिकांचे फोन शोधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाच प्रकारे धडक मोहीम राबवून 214 मोबाईल शोधून लोकांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर आता पुन्हा 183 मोबाईल परत मिळाल्यामुळे रबाळे पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

Friday, 28 August 2026, 9:52

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं… पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Friday, 28 August 2026, 9:36

‘तो उठतंच नाहीये, त्याचं अंग थंड पडलंय’ मटणासाठी क्रूरपणे लेकाला संपवल्यावर आईचं खोटं नाटक; भावाला संशय येताच बिंग फुटलं

Friday, 28 August 2026, 9:24

ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबला! शेळ्यांचा कळप समोर येताच कारचा वेग वाढला अन् 6 विद्यार्थी जखमी

Friday, 28 August 2026, 9:20

पहाटेच्या काळोखात अपघाताचा थरार! भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, डिव्हाइडरला धडकून थेट ओढ्यात कोसळली; पुण्यातल्या २ तरुणांचा दुर्दैवी अंत

Friday, 28 August 2026, 8:51
Next Post

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp