Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News : धक्कादायक! छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्याथिर्नीने टाकली मिरची पूड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 12:30

Shocking News : पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणीने छेडखानी करणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. (Shocking News)  सतत त्रास देणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने डोळ्यात मिरची पूड फेकली आहे. यानंतर तरुणाला चांगलाच चोपही दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना

शुक्रवारी सांयकाळी ही घटना पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.(Shocking News) विद्यापीठाच्या आवारातील जयकर ग्रंथालयातील अभ्यासिकेत (रिडींग हॉल) शुक्रवारी विद्यार्थिनी अभ्यास करत होती. त्या वेळी ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाने तिची छेड काढली. त्यावेळी ही घटना घडली.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा एक मुलगा विद्यापीठाच्या विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला त्रास देत होता.तिला इशारे करत होता. (Shocking News) सातत्याने हा प्रकार घडत असल्याने या मुलीने त्याला धडा शिकविण्याचे ठरवले. शुक्रवारी नियमितपणे रीडिंग हॉलमधील चौथ्या मजल्यावर ती अभ्यास करण्यासाठी आली.त्या मुलाने पुन्हा छेड काढल्याने तिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून व चोप देऊन त्याला धडा शिकवला, असे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? दिवसाढवळया मुलींची छेड? प्रशासन,सुरक्षाविभाग झोपा काढत काय! गार्भीयांनी दखल घ्या. तात्काळ दोषीवर कार्यावाही करा. (Shocking News)असी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

pune crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना

Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

Mobile Found Again In Yerawada Jail: येरवडा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल; येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.