Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 19:38

पुणे: पुण्यातील रविवार पेठ परिसरातून मोठ्या आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे. कमी मजुरीत सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे आमिष दाखवत एका सराफ व्यावसायिकाकडून १८५ तोळे शुद्ध सोने घेऊन दोन जणांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सराफ व्यावसायिकाचे तब्बल २ कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रविवार पेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र बाबूलाल सोळंकी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभंजन शांती डोलाई (वय ३८, रा. गणेश पेठ, मूळ पश्चिम बंगाल) आणि सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सोळंकी यांचे रविवार पेठेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. आरोपी प्रभंजन डोलाई याने त्यांच्याशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला. बाजारभावापेक्षा कमी मजुरीत दर्जेदार सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोळंकी यांनी दागिने तयार करण्यासाठी १८५ तोळे शुद्ध सोने त्याच्याकडे दिले.

मात्र, ठरलेल्या कालावधीत आरोपींनी दागिने तयार करून दिले नाहीत. तसेच त्यांच्याकडे दिलेले शुद्ध सोनेही परत केले नाही. वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोळंकी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत. आरोपींनी आणखी कोणाची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

Friday, 28 August 2026, 10:30

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56
Next Post

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp