व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक ; डाळिंब येथील २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत कंटेनरने दुचाकीला चालकाला दिलेल्या धडकेत...

Loni Kalbhor News : मावशीसोबत देवदर्शनासाठी आलेल्या मुलाची बसमध्ये झाली चुकामक ; लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबियांना मुलगा मिळाला परत..

लोणी काळभोर, (पुणे) : मावशीबरोबर देवदर्शन करण्यासाठी आलेल्या मुलाची पीएमपीएमएल बसमध्ये चुकामूक झाली. त्यात ८ वर्षांचा मुलगा हरवला. पण नागरिक...

उरुळी कांचन येथील अंश कांचन व इनायत मुलाणी यांची ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

उरुळी कांचन, ता.३१ : एका मिनिटामध्ये सहा अंकी २८ गुणाकार व एका मिनिटामध्ये सहा अंकी २९ भागाकार सोडवून उरुळी कांचन...

Yawat News : दुर्दैवी ! राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाचा घाला ; अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना..

जीवन शेंडकर Yawat News : यवत, (पुणे) : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा...

Hadapsar News : “सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू, मलेरियावर लस बनवणार”; सायरस पुनावाला यांची मोठी घोषणा..

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : डेंग्यू आणि मलेरियावर सीरम इन्स्टिट्यूट लस बनवणार असून डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येणार असल्याची...

Nagar News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून ठोकल्या बेड्या..

Nagar News : कोतवाली, (नगर) : शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी लोणीकंद (ता. हवेली) परिसरातून अटक...

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रिल्सस्टारला बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले २ लाख रुपये ; शिंदवणे येथील तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

उरुळी कांचन, (पुणे) : इन्स्ट्राग्रामवर रिल्स स्टार असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका तरुणाला तू चोरीचे सोने घेऊन गोल्डन...

Pune News : रस्त्याचे काम बंद पाडून १२ सुरक्षा रक्षक महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण ; ५ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, किरकटवाडीतील घटना..

Pune News : खडकवासला, (पुणे) : किरकटवाडी येथे खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या १२ दलित महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी...

Pune News : भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसावरच तरुणाचा थेट चाकूहल्ला ; बिबवेवाडी परिसरातील संतापजनक प्रकार..

Pune News : पुणे : भांडणे सोडवायला गेलेल्या एका पोलीस बीट मार्शल पोलिसावर तरुणाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी...

Pune News : पुणे-पानशेत रस्त्यावर टायर फुटल्याने गाडी थेट खडकवासला धरणात कोसळली ; १२ वर्षीय मुलीचा मृत्यू..

Pune News : खडकवासला, (पुणे) : पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत अचानक चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने चारचाकी थेट खडकवासला...

Page 108 of 136 1 107 108 109 136

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!