Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक ; डाळिंब येथील २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 1 September 2023, 9:33

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत कंटेनरने दुचाकीला चालकाला दिलेल्या धडकेत एका डाळिंब (ता. दौंड)येथील २३ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. ०१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एलाईट चौक परिसरात ही घटना घडली आहे.

गुन्हा दाखल

शुभम रमेश लेचरूड, (वय- २३, रा. डाळिंब ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा त्याच्या जवळ असलेल्या दुचाकीवरून राहत्या घरी डाळिंब या ठिकाणी निघाला होता. यावेळी भरधाव आलेल्या कंटेनर चालकाने शुभम चालवीत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

 

अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये शुभम याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याला तात्काळ उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रमेश गायकवाड व राजेश दराडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताचा लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला बघ्यांनी गर्दी केली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Pimpri News : गणेशमूर्तींची विक्री करताय? दुकानांसाठी परवाना जरूर घ्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.