Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 July 2026, 10:36

पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त पेरणे फाटा येथील आपल्या माहेरी गेलेल्या एका २६ वर्षीय विवाहितेचे तब्बल ११.५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नात्यातील विश्वासाला मोठा तडा गेला असून, सध्या हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वाघोलीहून माहेरी आली होती. घरी आल्यानंतर तिने तिचे महागडे सोन्याचे दागिने एका पर्समध्ये भरून ते बेडरूममधील कपाटाजवळ ठेवले होते. काही वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारण्यात घालवल्यानंतर, रात्री तिने पर्स तपासली असता तिचे दागिने गायब असल्याचे तिला आढळले. घरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा शिरकाव झालेला नसताना दागिने नेमके गेले कुठे, हा प्रश्न सर्वांना पडला होता.

या प्रकरणातील सर्वात वेदनादायक आणि धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिलेने कोणताही संशय बाहेरच्या व्यक्तीवर न घेता, आपल्या सख्ख्या भावावर आणि वहिनीवर व्यक्त केला आहे. घरात कोणीही आलं नसल्यामुळे ही चोरी घरातीलच व्यक्तीने केली असावी, असा तिचा ठाम दावा आहे. या आरोपामुळे कौटुंबिक कलह उफाळून आला आहे.

 

या तक्रारीनंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. सध्या पोलीस घरातील सर्व सदस्यांची कसून चौकशी करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.