Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 11:33

पुणे : पुण्यातील मंतरवाडी परिसरात झालेल्या गोळीबार आणि 5 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे. पोलिसांनी थेट राजस्थान गाठून कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सक्रिय सदस्याला बेड्या ठोकल्या आहेत. पवन राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला राजस्थानमधील हनुमानगड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्यातील फुरसुंगी-मंतरवाडी भागात एका प्रसिद्ध व्यवसायिकाचे स्टील गोडाऊन आहे. 18 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास या गोडाऊनच्या ऑफिसवर दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार केल्यानंतर बिश्नोई गँगच्या वतीने या स्टील व्यापाऱ्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची अवाढव्य खंडणी मागण्यात आली होती. इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याच्या इतर भागीदारांनाही 5 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली गेली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सासवड भागातील एका निर्जन स्थळी सोडून दिली होती, ज्याचा नंबर प्लेटवरील नंबर खोडण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या पथकाला आरोपी राजस्थानमध्ये लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन पवन राम याला अटक केली. या गुन्ह्यात सामील असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा कसून तपास केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.