Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : गणेशमूर्तींची विक्री करताय? दुकानांसाठी परवाना जरूर घ्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 1 September 2023, 10:49

Pimpri News  : पिंपरी : गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे. बाप्पांच्या सजावटीसाठी मंडप उभारणीला वेग आला आहे. गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी दुकाने सजली आहेत. मात्र, गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी दुकाने उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास, कडक कारवाईचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.

विनापरवाना मूर्ती विक्री केल्यास कडक कारवाई

अनेकदा शहरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने विनापरवाना उभारली जातात. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. (Pimpri News ) मात्र, महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक असूनही घेतला जात नाही. यामुळे अशा विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे.

परवाना अर्जासोबत ४९९ रुपये शुल्क भरावे लागते. अर्जासोबत जागेचा नकाशा, शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत जोडावी लागते. परवाना मिळाल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे. (Pimpri News ) व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना-हरकत दाखला जोडणे आवश्यक असते.

 

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. (Pimpri News ) त्यावर तत्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरीत आगीत होरपळून मृत्यू झालेल्या त्या चौघांची काश्मीर ट्रिप ठरली अखेरची…!

Pimpri News : द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकच्या आच्छादनासाठी राज्य सरकारने ५० टक्के अनुदान द्यावे – शरद पवार..

Pimpri News : अजित पवारांच्या पिंपरी महापालिकेतील बैठकीला शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Pune News : जावयाची सासूच्या पैशावर नजर ; संपत्ती उकळण्यासाठी ''मास्टर प्लॅन'' रचणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.