Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जावयाची सासूच्या पैशावर नजर ; संपत्ती उकळण्यासाठी ”मास्टर प्लॅन” रचणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 1 September 2023, 10:57

Pune News : पुणे  : सासूकडून पैसे उकळण्यासाठी चक्क एका भामट्याने चक्क स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीचिंचवड शहरातून उघडकीस आला आहे. मात्र, वाकड पोलिसांनी जावयाची भामटेगिरी उघडकीस आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर आरोपीच्या ताब्यात असलेल्या मुलींची सुखरुप सुटका केली आहे.

दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला

सचिन मोहिते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सारिका कैलास ढसाळ (वय-३८, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचे पथक मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. (Pune News) गस्त घालत असताना पोलिसांना रहाटणीतील कोकणे चौकात काहीजण घाईगडबडीत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले.

 

यावेळी सारिका ढसाळ यांनी सांगितले कि, माझी दोन वर्षांची मुलगी आणि माझी बहीण शितल सचिन मोहीते (रा.वाघोली) हिची १५ वर्षाची मुलगीही बेपत्ता आहे. मंगळवारी (ता.२९) सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचं त्यांनी पोलीस पथकाला सांगितलं.

त्यानंतर वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकांनी मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, त्यावेळी जावाई सचिन मोहिते देखील हजर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचं सचिन यानं आपल्या जबाबात सांगितलं.

पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी सचिन हा घटना घडताना कार सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. (Pune News) पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सचिनच्या कारप्रमाणं दिसणाऱ्या कारमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.

दरम्यान, ‘तुमच्या मुली सुखरूप पाहिजे असतील तर पोलिसांना काही न सांगता १० लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलींचं बरेवाईट करेन’ अशी धमकी सचिनने दिली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन झाले आहे. तसेच सचिनची कसून चौकशी केली असता, सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणाऱ्या मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव रचला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही मुलींच्या संदर्भात चौकशी केली असता, आरोपीने मुली सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार आहेत. असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथकं पाठवली.(Pune News)  मात्र, मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढू लागली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी सचिनने मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पाहणी केली असता, तिथंही मुली मिळून आल्या नाहीत. (Pune News) त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएमएल प्रशासनाशी समन्वय साधत, वाघोली ते पुणे मनपा यादरम्यानच्या बसचालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले. मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सुखरूप त्यांच्या घरी सुपूर्त केल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पीटी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग

Pune News : रस्त्याचे काम बंद पाडून १२ सुरक्षा रक्षक महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण ; ५ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, किरकटवाडीतील घटना..

Pune News : आता पुणे रेल्वे स्थानकावर कृत्रिम प्रज्ञेची नजर..!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Pune News : धक्कादायक ! पतीने मुलासमोरच केला पत्नीचा खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.