Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 July 2026, 10:14

शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच एका चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दुकानात ठेवलेले १० महागडे इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पंपांची एकूण किंमत १,००,००० रुपये इतकी आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगार गजाआड झाले आहेत.

रामदास आनंदराव सासवडे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हे पंप पळवले होते. या प्रकरणी सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले. तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रॅक केले. सणसवाडी येथील एल अँड टी फाटा परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अजय हनुमंत जाधव (वय 25), संतोष बालाजी लोहार (वय 24) आणि वैभव अशोक घुमरे (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान या तिघांनी संगनमताने चोरीचा कट रचल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कामगिरीत पोलीस अधीक्षक डॉ. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, आर. डी. मळेकर, नितीन सुद्रीक, नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि किरण बडे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. मळेकर करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.