Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 10:17

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक गुरुवारी (दि.२) समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई सागर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला असून, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब व कष्टकरी नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीस पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, सदस्य श्रीराज भरणे, डॉ. अनिताताई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जनआरोग्य समितीच्या सदस्यांनी आशा सेविका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

समितीच्या सदस्यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप करून उपस्थितांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आणि आशा सेविकांच्या कार्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. डॉ. पांढरे व डॉ. मारकड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीस प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका तसेच जनप्रतिनिधी व जनआरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp