Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 July 2026, 8:48

 इराण: अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या शांतता वाटाघाटींदरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेरी गालिबाफ यांना लक्ष्य करण्याचा इस्रायलचा एक मोठा कट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आहे. अहवालानुसार, या दोन्ही नेत्यांना संपवण्यासाठी इस्रायलने चक्क २ फायटर विमाने सज्ज केली होती, मात्र अमेरिकेने वेळीच हस्तक्षेप करत हा संभाव्य हल्ला रोखला.

शांतता प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि दोन्ही देशांमधील तणाव वाढू नये, यासाठी अमेरिका आग्रही आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा युद्धविराम चर्चेला सुरुवात झाली, तेव्हापासूनच हे दोन्ही नेते इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने देखील इस्रायलला स्पष्ट निर्देश दिले होते की, या शांतता चर्चेच्या काळात कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई केली जाऊ नये.

यातील सर्वात थरारक प्रसंग एप्रिलमध्ये घडला. जेव्हा गालिबाफ हे पाकिस्तानचा दौरा संपवून परतत होते, तेव्हा इस्रायलची २ फायटर जेट्स इराणच्या हवाई हद्दीत शिरली होती. गालिबाफ यांच्या विमानावर हल्ला करण्याची योजना असल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली होती. जीविताची हानी टाळण्यासाठी गालिबाफ यांच्या विमानाचे तातडीने ‘मशहद’ येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर हे संपूर्ण शिष्टमंडळ सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ते मार्गाने तेहरानला रवाना झाले.

सध्याची ही परिस्थिती जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानली जात असून, येणाऱ्या काळात या घटनांचा काय परिणाम होतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp