Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 October 2026, 17:32

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज सायंकाळी सेंट्रल पार्क येथे ‘तिरंगा मार्च’चे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळी पोलिसांनी अभिजीत दिपके यांना घरी जाऊन आंदोलनाला परवानगी नसल्याची नोटीस बजावली होती. असे असूनही ते सेंट्रल पार्कच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईवर दिपके यांनी “माझा गुन्हा काय?” असा सवाल उपस्थित केला. यावर आंदोलनाची परवानगी नसतानाही गर्दी जमा केली जात असल्याने ही कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाला आम आदमी पार्टीसह AISA आणि SFI या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दिल्ली वाहतूक पोलिसांनी विशेष ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे.

सध्या सेंट्रल पार्कमध्ये CJP चे अनेक कार्यकर्ते एकत्र आले असून केवळ 11 जणांनाच तिरंगा फडकवण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेल्या अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आणि इतर प्रमुख नेते अद्याप घटनास्थळी न पोहोचल्यामुळे या रॅलीचे नेतृत्व नक्की कोण करणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07
Next Post

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp